महाबळेश्वर:-वर्षावास प्रबोधन मालिका पुष्प १६ वे कार्यक्रम रमाई नगर देवळी कळमगावमुरा येथे संपन्न.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाबळेश्वर:-वर्षावास प्रबोधन मालिका पुष्प १६ वे कार्यक्रम रमाई नगर देवळी कळमगावमुरा येथे संपन्न.

वर्षावास प्रबोधन मालिका पुष्प १६ वे कार्यक्रम रमाई नगर देवळी कळमगावमुरा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कार उपाध्यक्ष आयु प्रकाश रामचंद्र सपकाळ तालुका अधक्ष आयु नितीन विजय गायकवाड सचिव आयु अनिल रामचंद्र सपकाळ कोषाधक्ष आयु एकनाथ भालेराव वंचित बहुजन आघाडी महाबळेश्वर तालुका अधक्ष उत्तमशेठ भालेराव भिमक्रांति युवक संघटना महाबळेश्वर तालुका अधक्ष संतोष भालेराव सचिव जगन कदम प्रबोधनकार बौद्धाचार्य संतोष कदम यांनी धम्म अधम्म सतधम्म या विषयावर छान असे त्यांच्या अभ्यासातून वाचनातून प्रबोधन केले दिलीप कांबळे बाबूराव सपकाळ तुकाराम सपकाळ वाणवली सखाराम कदम यांनी कार्यक्रमाला उपस्थिताना शुभेच्छा दिल्या या वेळी कोंडिबा कदम बबन पवार रत्नकांत भालेराव संतोष मोरे भगवान कदम प्रकाश कांबळे रमेश कदम नितीन घाडगे प्रदिप घाडगे विभागातील धम्म बांधव उपस्थित होते रमाई नगर देवळीमुरा कळमगावमुरा येतील महिला उपासिका उपासक बहसंखेने उपस्थित होते.




