ताज्या घडामोडी
श्रीरामपूर – मेजर औताडे यांना पदोन्नती..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपूर – मेजर औताडे यांना पदोन्नती..
गेम माय भू तुझे मी फेडीन पांग सारे
आणिल आरतीला हे चंद्र सूर्य तारे या काव्यपंक्तीप्रमाणे देश सेवेचे व्रत घेतलेले, श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी गावाचे सुपुत्र श्री सोपान गोरक्षनाथ औताडे यांना भारतीय सैन्य दलात हवालदार पदी पदोन्नती मिळाली .
देशाची सेवा करीत असताना मिळालेल्या पदोन्नतीमुळे समस्त ग्रामस्थ माळेवाडी, ग्रामपंचायत सदस्य ,सरपंच, उपसरपंच तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य व समस्त पंचक्रोशीतील लोकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले..