आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-कालगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका प्रतिनिधी
RPS STAR NEWS
दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी कालगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे भारतीय स्वा स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. का कार्यक्रमाच्या विविध प्रसंगी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.जगदाळे मॅडम, सौ यादव मॅडम, तुषार सर. शाळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मोठ्या उत्साहाने भाषणे केली. तसेच कवायत, मनोरे, लेझीम अशा प्रकारे कार्यक्रम साजरा करण्यात आला.