वाई:-अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन.
सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन.
वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यासह राज्यभरामध्ये सुरु असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या धरणे आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाने नियमित सेवेत घ्यावे
शासकीय नियमाप्रमाणे नियमित वेतन द्यावे दिवाळी मध्ये भाऊबीज भेट न देता बोनस द्यावे वैद्यकीय सुविधा असाव्यात या सह अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहेत
या प्रसंगी ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष निलेश मोरे अखिल भारतीय अंगणवाडी केंद्रय पदाधिकारी वनिता सावंत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वनिता वाडकर महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री नंदा चव्हाण वाई अर्बन बँकेचे संचालक मकरंद मुळे जिल्हाध्यक्ष स्मिता पानसे तालुका अध्यक्ष कोमल जगताप केंजळ बीट प्रमुख वैशाली चव्हाण अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या