कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-शिवनेरी साखर कारखाना जोमात सुरू; वजन काट्याबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त!

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कोरेगाव:-शिवनेरी साखर कारखाना जोमात सुरू; वजन काट्याबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त!

कोरेगाव तालुक्यातील शिवनेरी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम जोमात सुरू असून, वजन काट्यात तफावत असल्याच्या चर्चांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अनुभवातून वेगळे चित्र समोर येत आहे.
कोरेगाव तालुक्यातील शिवनेरी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र, कारखान्याच्या वजन काट्यामध्ये तफावत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला असता, अनेक शेतकऱ्यांनी वजन काटा व्यवस्थित असल्याचे सांगितले.
चोराडे येथे असलेल्या खासगी वजन काट्यावर शेतकरी आपला ऊस वजन करून घेत आहेत. त्यानंतर तोच ऊस शिवनेरी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर वजन केला जातो. दोन्ही ठिकाणच्या वजनाची तुलना केली असता, वजनामध्ये मोठी तफावत आढळत नसून दोन्ही ठिकाणी जवळपास एकसारखे वजन भरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button