लोणी येथील एच पी ग्रुपच्या वतीने विजय बोडखे यांचा सत्कार.
राहता :- लोणी 🙁 वार्ताहर):- राहता तालुक्यातील लोणी येथील एच पी ग्रुप यांच्या वतीने प्रेस क्लब प्रवरेचे अध्यक्ष पदी विजय बोडखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी दत्ता मुसळे. डॉक्टर प्रकाश म्हस्के. क्रीडाशिक्षक दिलीप आहेर. चारुदत्त धावणे. निसर्ग व पर्यावरण प्रदूषण मंडळाचे महाराष्ट्र राज्य सदस्य व छायाचित्रकार दिलीप धावणे. संदीप मुंडे .छायाचित्रकार गोरक्ष गाढवे. सतीश चिंतामणी .आर्किटेक ऋषिकेश भालेराव .विजय बनसोडे याप्रसंगी उपस्थित होते.