आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नाशिक:-जय जनाध॔न स्वामी यांची 34 सावी पुण्यस्मरण तीथी निमीत्त जप, तप, अनुष्ठान धम॔ सोहळा नाशिक तपोवन परीसरात आयोजन.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
जय जनाध॔न स्वामी यांची 34 सावी पुण्यस्मरण तीथी निमीत्त जप, तप, अनुष्ठान धम॔ सोहळा नाशिक तपोवन परीसरात आयोजन.
श्री क्षेत्र नाशिक येथे दिनांक 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर यापर्व काळात आयोजित जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचे निमंत्रण
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय भागवत कराड साहेब व संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांना जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निमंत्रण देताना राजेंद्रजी पवार, राजू चव्हाण ,जगन्नाथ उगले, गणपत मस्के, मनोहर गावडे सर, संदीप मोडके, सुनील पाटील कोटकर, आप्पासाहेब पाटील कुडेकर यांची उपस्थिती होती.