ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फलटण:-नागपूरमध्ये लहुजी शक्ती तसेच विविध सामाजिक संघटना मार्फत विधानभवनावर लाखोंचा मोर्चा.
पत्रकार समीरखान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार समीरखान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष
नागपूरमध्ये लहुजी शक्ती तसेच विविध सामाजिक संघटना मार्फत विधानभवनावर लाखोंचा मोर्चा.
फलटण प्रतिनिधी – समीर पठाण
नागपूरमध्ये विविध मागण्यासाठी लहुजी शक्ती सेना तसेच बहुजन संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला . यामध्ये अनुसूचित जाती आरक्षणात अ, ब ,क, ड वर्गीकरण करून मातंग समाजासह उपेक्षित वंचित जातींना आरक्षणाचा लाभ द्यावा.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन मुंबई विद्यापीठात त्याचे नाव द्यावे असे अनेक विषयांसह मोर्चा काढण्यात आला.
यावेळी सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते . साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त अध्यक्ष रामचंद्र बाबर यांच्या वतीने नागपूर येथे विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले .