मुंबई:-रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने भोजनदानाचा कार्यक्रम दादर चैत्यभूमी व राजगृह येथे संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने भोजनदानाचा कार्यक्रम दादर चैत्यभूमी व राजगृह येथे होणार आहे.
आज रोजी रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने गजराताई इनकर यांच्या अध्यक्षतेखाली इंदिरानगर तुर्भे येथे जेवण बनवण्याकरता रिपब्लिकन सेना प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल रिपब्लिकन सेना नवी मुंबई माझी महिला जिल्हाध्यक्ष गजरा ताई इन्कार नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दादा भालेराव एकता नगरचे अध्यक्ष चांद पठाण एकता नगरचे विष्णू कोळेकर इंदिरानगर चे इब्रार शेख जेवण बनवण्यासाठी इंदिरानगर येथील महिला यांनी सकाळी सहा वाजल्यापासून जेवणासाठी लागणारा साहित्यासाठी काम केले व भोजनदान तयार केले.
सालाबाद प्रमाणे रिपब्लिकन सेनेच्या वतीने 5 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे भोजनदान वाटपाचा कार्यक्रम होत होता परंतु दिनांक तीन तारखेला नवी मुंबई येथे व चार तारखेला ठाणा येथे संविधान बचाव यात्रा स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्या कारणामुळे दिनांक 5 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे भोजनदान करण्यात आले नाही तरी आज रोजी 1000 समोसा व भोजनदानाचा कार्यक्रम दादर राजगृह व चैत्यभूमी येथे जात आहे.
भोजनदान रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने होत आहे.