क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

अकोला:-वरिष्ठ राष्ट्रिय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.

पत्रकार शैलेंद्र बारटक्के सातारा तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार शैलेंद्र बारटक्के सातारा तालुका संघटक

वरिष्ठ राष्ट्रिय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.

अकोला येथे झालेल्या वरिष्ट महिला राज्य निवड चाचणी स्पर्धेमध्ये राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडु कु.आर्या देवेंद्र बारटक्के हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला तिची नोएडा उत्तर प्रदेश येथे होणार असलेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रिय बॉक्सिंग स्पर्धेसाठि महाराष्ट्र संघात निवड झाली..सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेची वरिष्ठ राष्ट्रिय बॉक्सिंग स्पर्धा खेळणारी ती तिसरी खेळाडु ठरली.
त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीसाठि शुभेच्छा.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button