आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्युट मुंबई या संस्थेच्या ट्रेनर मा. श्रीमती पद्मजा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी इयत्ता चौथी मधील विद्यार्थी साहिल हंडाळ व इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी कु. जान्हवी भाग्यवंत हीने भाषण केले.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button