बीड- सांगवी गणातून पंचायत साठी समिर शेख ला उमेदवारी द्यावी :-दत्तात्रय खोटे.
प्रतिनिधी:- सिराज शेख- 9405829012

बीड- सांगवी गणातून पंचायत साठी समिर शेख ला उमेदवारी द्यावी :-दत्तात्रय खोटे.
आष्टी/प्रतिनिधी …..शेख सिराज
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील युवा नेतृत्व समीर बादशाह शेख पत्रकार , सामजिक कार्यकर्ते विधान परिषदेचे आ.सुरेश (आण्णा) धस यांचे स्विय सहाय्यक आहेत, त्याचं शिक्षणं M .sc B.ed झालेली आहे, सामजिक , राजकीय क्षेत्रात उलेखणीय कामगिरी आहे, नेहमी लोकांच्या सुखदुःखात सहभागी असतात, त्यांचा मोठा मित्र परिवार आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी वेळी मदतीला धावून जाणारा, अपघाताच्या वेळी मदत करणारा, प्रामाणिकता ,खरा समाजसेवक शेतकरी पुत्र कष्टकरी,मजुर, कामगार, यांची अडचण, जाणून घेणारा, युवा फ्रेश चेहरा, उच्चशिक्षित, सर्वधर्म समभाव शिवरायांचा मुस्लिम मावळा म्हणुन त्यांची ओळख आपला हक्काचा माणूस म्हणजे समीर शेख, गरीब कुटंबांमध्ये जन्मलेला शेतकरी पुत्र शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षणासाठी काय आडचन, असते स्वतः आनुभव घेऊन त्याच्यावर मार्ग काडणारा, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारा, लहान थोर ते वृद्धा ,पर्यंत आपलंसं वाटणार व्यक्तिमतत्व, शाळा, कॉलेज , तहसिल, पंचायत समिती, किंवा कोणतेही सरकारी काम आसो ते पूर्ण करूनच शांत बसणे, सर्व सामान्य जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा युवा नेता,युवा पत्रकार व आमदार सुरेश (आण्णा)धस यांचे स्विय सहायक , गोरगरीब जनतेचा कैवारी, म्हणजे समीर भाऊ शेख यांना बीड-सांगवी गणातून पंचायत समिती उमेदवारी द्या..सरपंच दत्तात्रय खोटे बीड सांगवी गणातून होत आहे मागणी..