सातारा येथे ज्योतिष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू__प्राध्यापक विकास खिलारे मायणी.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सातारा येथे ज्योतिष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू__प्राध्यापक विकास खिलारे मायणी.
प्रतिनिधी__सातारा येथील संजीवनी ज्ञान प्रसारक मंडळ मार्फत ज्योतिष शास्त्राचा प्राथमिक ज्योतिष विशारद व विवाह उच्चस्तरीय ज्योतिष भास्कर या सहा महिन्याच्या अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ दर रविवारी ऑनलाइन ऑफलाइन या दोन पद्धतीची प्रवेश प्रक्रिया एक ऑक्टोबर पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विकास खिलारे यांनी दिली या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक विकास खिलारे हे स्वतः ज्योतिर विद्यावाचस्पती असून गेली बारा वर्षे उत्कृष्ट विवाह विषयक राजकीय सामाजिक ज्योतिष मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत भावी वैवाहिक जोडीदाराच्या शोधातील सच्चा मार्गदर्शक अशी त्यांची ख्याती आहे ज्योतिषशास्त्र शिकण्याची आवड व इच्छा असणाऱ्यांनी ज्योतिष शास्त्राचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी संस्थेची स्थापना झाली आहे आजपर्यंत महाराष्ट्र कर्नाटक गुजरात अशा अनेक राज्यातील विद्यार्थ्यांनी ज्योतिष प्रशिक्षण घेतले आहे संस्थेची ही१८वी बॅच आहे सदरची संस्था अग्रगण्य असून प्रवेश मर्यादित आहेत इच्छुकांनी संजीवनी ज्योतिष कार्यालय लाहोटी प्राइड शनिवार पेठ राजलक्ष्मी टॉकीज समोर संपर्क साधावा फोन नंबर ९९७०१७०२५१ असा आहे