सातारा :- कराड उत्तरचे युवा नेते मा.श्री.मनोज दादा घोरपडे यांची नागठाणे येथील नवरात्र उत्सवा निम्मित मंडळास सदिच्या भेट.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सातारा :- कराड उत्तरचे युवा नेते मा.श्री.मनोज दादा घोरपडे यांची नागठाणे येथील नवरात्र उत्सवा निम्मित मंडळास सदिच्या भेट.
नागठाणे येथील जय मल्हार नवरात्र उत्सव मंडळास दादानी सदिच्या भेट दिली त्यावेळेस मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच या प्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.बत्तू मोहिते माझी स.पोलीस निरीक्षक (राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कृत)यांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ,मंडळाचे अध्यक्ष कु.अतुल मोहिते,सचिव कु.सुनील पाटसुते,खजिनदार कु.गणेश मोहिते यांनी खटाव-माण साखर कारखाना संचालक श्री.युवराज भाऊ साळुंखे तर लिंबाची वाडी सरपंच श्री.प्रशांत कणसे यांचा सत्कार नागठाणे ग्रामपंचायत सदस्य श्री.बापूराव मोहिते यांनी केला.श्री.मानसिंग मोहिते श्री.चंद्रकांत मोहिते.श्री.जीवन मोहिते मंडळाचे पदाधीकारी मातंगसमजातील बंधु-भगिनी यांनी सर्वांचे स्वागत केले.तसेच मंडळाचे कार्यकर्ते कु.शार्दुल जीवन मोहिते यानी मुंबई गोरेगाव येथे झालेल्या एशियनकंप कराटे स्पर्धा या खेळात सुवर्णपदक प्रधान केल्याबद्दल .श्री.मनोजदादा घोरपडे यांनी त्याचे कौतुक केले . जय मल्हार नवरात्र उत्सव मंडळामध्ये विविध सामजिक उपक्रम रबीवले जातात .असेच उपक्रम नेहमी राबविले जावेत असे बोलून दादांनी मंडळाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या . मंडळातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते , ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले