वैजापूर:-प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ड यादीमध्ये आक्षेप -काकासाहेब गुंजाळ.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील दिनेश काकासाहेब गुंजाळ व योगेश काकासाहेब गुंजाळ 03/03/2022 रोजी पंचायत समितीला अर्ज सादर केला आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद औरंगाबाद आणि सी ओ यांच्यापर्यंत रीतसर चौकशी करण्यात यावी ही विनंती केली मा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी 14/07/2022 रोजी पंचायत समिती कार्यालय यांना अहवाल दिला होता त्या विषयी कुठेही चौकशी झाली नाही माझ्या नावे तीन एकर जमीन आहे आज मी घरकुल योजनेत आपत्र ठरलेलो आहे आणि पात्र यादी बघितली तर त्याच्यामध्ये बरेच लाभार्थी 07ते 10 एकर पाहण्यास मिळतील मग ते पात्र यादीत बसतात आणि कमी क्षेत्र असणारा लाभार्थी अपात्र ठरवले जातो हे कसं काय.याला जबाबदार सरपंच उपसरपंच ग्रामसेवक त्यावर निवडली समिती ग्रामपंचायत व पंचायत समितीचे अधिकारी जबाबदार आहे माझ्यावर राजकारण सूड भावना आहे
धन्यवाद आपला दिनेश भाऊ.