आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-पिंपरी गावामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकतेचे प्रतीक रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन.
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष
RPS STAR NEWS
पिंपरी गावामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकतेचे प्रतीक रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन.
आज दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी पिंपरी तालुका कोरेगाव या ठिकाणी मदतीचा हात सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश भोसले उर्फ बापू यांनी मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांना एकत्र आणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी पिंपरी गावातील तात्यासाहेब साबळे विष्णुपंत कणसे पैलवान शिवाजी कणसे लालासो भोसले शंकर साखरे कणसे गुरुजी अविनाश जाधव इसाक शेख इनामदार मुलानी शेख पिरजादे मुस्लिम बांधव यांना एकत्र आणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव यांच्यामध्ये नेहमीच सलोख्याचे नाते असते.