ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा :-नागठाणे :-पंढरीच्या वारीची चिमुकल्यांना आवड गावातून काढली पायी दिंडी.
प्रतिनिधी- महेश मोहिते सातारा:-9167564361

पंढरीच्या वारीची चिमुकल्यांना आवड गावातून काढली पायी दिंडी. जिल्हा परिषद शाळा नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची परंपरा जोपासली असून विद्यार्थ्यांना आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत जावू शकत नसल्याने त्यांनी गावातून दिंडी सोहळा काढला वारकरी प्रमाने वेशभूषा करून टाळ ढोलाच्या तालावार ज्ञानेश्वर माऊली च्या नावाचा गजर करत मिरवणूक काढण्यात आली व पंढरीच्या वारीचा आनंद घेतला लहान वयात साधु संतांची शिकवण व परंपरा जोपासली असून या उपक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम.लोहार सर.साळुखे मॅडम.ढाणे मॅडम.यांनी केले व सहभाग घेतला या बाल चिमुकल्याचा दिंडी सोहळा पाहुण ग्रामस्थ पालक शिक्षक व शिक्षणप्रेमी यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले