ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

लोहगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी दौलत आप्पासाहेब चेचरे यांची बिनविरोध निवड.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

लोहगाव( वार्ताहर) कोडीराम नेहे

 राहाता तालुक्यातील प्रवरा  पट्ट्यातील लोहगाव ग्रामपंचायतीची  निवडणुकीत बिनविरोध झाली .  या निवडणुकीत एकूण तेरा सदस्य व सरपंच असे एकूण चौदा जागा बिनविरोध निवडून आल्या  आहे. उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली उपसरपंच पदासाठी दौलत आप्पासाहेब चेचरे व बळीराम विठ्ठल  चेचरे ह्या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. लोहगाव ग्रामपंचायती च्या मिटिंग हॉलमध्ये निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र पाटील   व सरपंच शशिकांत मिलिंद पठारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. परंतु तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम बाबुराव  चेचरे व माजी उपसरपंच सुरेश गणपत चेचरे यांच्या मध्यस्थीने बळीराम विठ्ठल चेचरे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने दौलत आप्पासाहेब चेचरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केली.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच दोन गटांमध्ये यावेळी निवडणूक झाली .या मध्ये विद्यमान गटाला  सरपंच पदा सह नऊ दुसऱ्या गटास चार जागा देण्यात आल्या. गेल्या सहा पंचवार्षिक पासून लोहगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे
. कही खुशी कभी गम परंतु  एक हाती सत्ता या ग्रामपंचायती मध्ये कधीही राहिलेली नाही  सत्तेचा खांदेपालट करण्यासाठी विखे पाटलांनी यश आले आहे. यावेळी नवनिर्वाचित सरपंच शशिकांत मिलिंद पठारे उपसरपंच दौलत  आप्पासाहेब चेचरे  विद्यमान सदस्य स्वप्निल किरण इनामके सौ अनिता शंकर तांबे .चेचरे विठ्ठल बळीराम    उज्वला विजय वांगे. सोनवणे दीपक भास्कर. चेचरे अशोक सुखदेव अनिता रविंद्र गिरमे.भाऊसाहेब कुंडलिक चेचरे. कांबळे अश्विनी महेश .चेचरे शालिनी शरद. गवई प्रतिभा किरण .माळी नंदा सुरेश. या नवनिर्वाचित सरपंच  उपसरपंच व सदस्यांचा व  माजी सदस्य यांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला. या निवडी प्रसंगी विरोधी गटाकडून एकही कार्यकर्ता  या निवडी प्रसंगी उपस्थित नव्हता.  निवडून आलेले सरपंच उपसरपंच व सदस्यांचा  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय दादा विखे पाटील. माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील .माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई  विखे पाटील.   ॲड बाबासाहेब चेचरे. पद्मश्री विखे पाटील कारखान्याची माजी संचालक लहानु चेचरे. माजी सरपंच स्मिता चेचरे माजी उपसरपंच सुरेश चेचरे. तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे सतीश गिरमे संजय सुरडकर. बोर्ड. किशोर गिरमे आप्पासाहेब चेचरे. शांताराम चेचरे .राजेंद्र गिरमे. अण्णासाहेब चेचरे. रावसाहेब चेचरे .संजय चेचरे भारत चेचरे. राहुल चेचरे. संपत चेचरे    भाऊसाहेब चेचरे. बाळासाहेब दरंदले ग्रामसेविका कविता आहेर  कैलास वांगे राजेंद्र चेचरे.  शिवाजी चेचरे  सोपान चेचरे कादर शेख  आदींनी सरपंच उपसरपंच  यांचे अभिनंदन केले आहे.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button