आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा.
पत्रकार सुशील पुजारी:-9527828106

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील पुजारी 9527828106
कराड:-दि -15
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव तालुका कराड येथे शाळेचा ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला. कालगाव येथिल स्वतंत्र दिनानिमित शालेचे कार्यक्रम घोषित केले. लेज़िम, भाषण समुहगित आणि बक्षीस वितरण केले. माननीय लोकनियुक्त सरपंच सोमनाथ चौहान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण उत्साहात सजारा झाला. याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष सर्व ग्रामपंचायत येथील सदस्य सर्व मान्यवर यांची उपस्थिति होती. कार्यक्रम नियोजन माध्यमिक विभागाच्य मुख्याध्यापक सौ.वैशाली मॅडम यानी केले.