आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:- वाई आगार कष्टकरी जनसंघाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री भुजंग आण्णा जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
दिनांक -11/03/2023
वाई आगार कष्टकरी जनसंघाचे जेष्ठ मार्गदर्शक शांत संयमी हसतमुख ढाण्या वाघ असे श्री.भुंजग आण्णा जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. अत्यंविधी दुपारी 1 वाजता बोपेगांव येथे काल 11/03/2023 रोजी संपन्न झाला. सगळ्यांबरोबर नेहमी हसतमुख असणारे व्यक्ती आपल्यातून हरपली याचे दुःख सर्व एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातून होत होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिल्या.