ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड:-कन्नड सिल्लोड रस्त्यावर भीषण अपघात.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
कन्नड सिल्लोड रस्त्यावर भीषण अपघात.
कन्नड सिल्लोड रोडवरील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक फाट्याजवळ सिल्लोड पाचोरा बस तसेच गॅस सिलिंडरची वाहतूक करणारी पिकप यांचा भिषण अपघात झालेला असुन पिकप चालक ठार तसेच बस ड्रायव्हर गंभीर जखमी झालेला असुन बसमधील अनेक प्रवाशी सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत.पिकप चालक जागेवर मृत्यू झाला आहे _ गॅस घेऊन जाणारा चालकाचे नाव सुरेश गुंजाळ रा.पिंपळगाव पेठ ता. सिल्लोड असे आहे.