क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापुरः-वाळूज येथे विषारी द्रव प्राशन करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
गंगापुरः-अज्ञात कारणावरून रागाच्या भरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कैलास आप्पासाहेब धडे वय 35 राहणार माढा कॉलनी वाळूज असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे कैलास दळणी काल अज्ञात कारणावरून विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला गाठी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गंगापूर तालुका प्रतिनिधी अमोल चव्हाण



