ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापूरः-वाळूज येथून 21 वर्षीय तरुणी बेपत्ता.
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
गंगापुरः भारत नगर वाळूज येथून 21 वर्षे तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार काल दिनांक 1 मार्च बुधवार रोजी वाळूज पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे. नाव शोभा राजेंद्र शिरसाट वय 21 ही पिको फॉल करण्यासाठी जाते सांगून गेली परंतु ती घरी आलीच नाही. तरुणीचे वर्णन पुढीलप्रमाणे रंग सावळा केस काळे शरीर बांधा सड पातळ उंची पाच फूट अंगात चॉकलेट रंगाचा लॉन्ग ड्रेस पायात ग्रे कलरची चप्पल, मराठी व हिंदी बोलते अशा वर्णनाची तरुणी बेपत्ता झाली आहे. पुढील तपास सखाराम दिलवाले हे करत आहेत.
गंगापूर तालुका प्रतिनिधी अमोल चव्हाण