आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-लोणी खुर्द (लोमेश्वरनगर) शिवजयंती साजरी
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द लोमेश्वरनगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आर. पी. आय . (आठवले गट ) राहाता तालुका सचिव गौतम कोळगे , ग्रामपंचायत सदस्य रोहिदास बोरसे , रमेश कोळगे , शिवाजी कोळगे , भाउसाहेब दिघे , बेबीताई गोडगे , यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली. याप्रसंगी शुभम नागरे , लखन कोळगे , संदिप कोळगे , प्रविण कोळगे , दिवेमामा , बंटी गायकवाड , शुभम गायकवाड , अनंत गायकवाड , विशाल वाघ , बाळसाहेब वाघ , अंकुश कोळगे , गणेश कोळगे , दिलीप शिंदे , जमादार , गणेश बोरसे , यांच्यासह लोमेश्वरनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.