क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औरंगाबादः सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या.
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबादः-महिलेची आत्महत्या पतिसह इतरांवर गुन्हा दाखल. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मीना वय 23 यांचा विवाह सात वर्षांपूर्वी सचिन शिरसाठ यांच्यासोबत झाला होता. सासरच्या जाचाला कंटाळून मीना यांनी 10 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.