ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापुरः-ओव्हरटेकच्या नादात तिहेरी अपघात
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अमोल चव्हाण .
गंगापुरः ओव्हरटेक करण्याच्या नादात वैजापूर मार्गावर झाला तिहेरी अपघात सुदैवाने कोणीही जखमी नाही गंगापूर वैजापूर मार्गावर संध्याकाळी साईप्रसाद हॉटेल जवळ तीन कारचा अपघात घडल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजे दरम्यान घडली या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून ये अपघातात तिघाही कारचे मोठे नुकसान झाले आहे.