महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष मा. कासम मुलाणी साहेब यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा.

प्रतिनिधि;- कृष्णा मर्ढेकर राष्ट्रीय व्यवस्थापकीय कार्याध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष मा. कासम मुलाणी साहेब यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा. सामजिक कार्यकर्ते , लोकनेते , गोरगरिबांच्या अडचणींना सामोरे जाणारे , जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे कासम मुलाणी साहेब अशी ख्याती असणारे व्यक्तिमहत्व असणारे धडाडीचे कार्यकर्ते यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेली मुलांनी यांच्या दीर्घायुष्यसाठी सगळ्यांनी प्रार्थना करत त्यांनी सर्वांनी अभिष्टचिंतन दिले.RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS चे अध्यक्ष संपादक मा.प्रल्हाद चव्हाण साहेब आणि सर्व पदाधिकारी यांनीही कासम मुलाणी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button