आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचे सातवे पुष्प गुंफण्यासाठी वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.बाळासाहेब भरणे साहेब(प्रमुख पाहुणे) .
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचे सातवे पुष्प गुंफण्यासाठी वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.बाळासाहेब भरणे साहेब(प्रमुख पाहुणे) २) माननीय अशोक सरकाळे साहेब (सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस) ३) माननीय पिसाळ साहेब २) कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलारे साहेब ३)विदयालयाच्या मुख्याध्यापिका मा सौ शिंदे विद्या सुधीर ४) कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा मा प्राध्यापिका नराळे मॅडम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धोंगडे सर ५) कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक कांबळे सर ६) कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक खाटीक सर. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.