सिंधुदुर्ग जिल्हा वडार समाज संघटनेची स्थापना; संजय पवार अध्यक्षपदी, नूतन कार्यकारिणी जाहीर.
पत्रकार अनिल शिंगाडे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सिंधुदुर्ग जिल्हा वडार समाज संघटनेची स्थापना; संजय पवार अध्यक्षपदी, नूतन कार्यकारिणी जाहीर.

सिंधुदुर्ग, दि. २२ नोव्हेंबर : श्री. चंद्रकांत सखाराम शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी उपस्थित समाज बांधवांच्या सभेत सिंधुदुर्ग जिल्हा वडार समाज संघटनेची स्थापना करण्यात आली. या सभेत जिल्हास्तरीय कार्यकारिणी निश्चित करण्यात आली.
सल्लागार
श्री. चंद्रकांत सखाराम शिंगाडे
मुख्य कार्यकारिणी
१. अध्यक्ष – संजय ज्ञानदेव पवार
२. उपाध्यक्ष – रंगाराव वडर
३. उपाध्यक्ष – कृष्णा भीमा शिंगाडे
४. कार्यवाह – अनिल सुधीर पवार
५. उपकार्यवाह – संतोष शिवाजी चौगुले
६. खजिनदार – रवींद्र आनंद जाधव
७. लेखापरीक्षण – संजय आप्पाणा पवार
८. कार्यकारिणी – अण्णाप्पा रामू मुद्दलकर
कार्यकारिणी सभासद
१. सुरेश सात्ताप्पा वडार (सावंतवाडी)
२. दिलीप परशुराम मांजरेकर (कुडाळ)
३. शिवाजी सुरेश चौगले (कणकवली)
४. विशाल सुरेश माने (देवगड)
५. सुनील मारुती वडार (मालवण)
६. अनिल बाळकृष्ण माने (आचरा)
७. अजित कल्लाप्पा वडर (देवगड)
८. रंगाराव यशवंत वडर
महिला प्रतिनिधी
१. स्वाती शंकर गोखले
२. सपना लक्ष्मण पवार
तालुका प्रतिनिधी
१. देवगड – संजू दुर्गप्पा वडार
२. वैभववाडी – प्रतिनिधी निवड बाकी
३. कणकवली – अनिल अण्णाप्पा शिंगाडे
४. मालवण – कल्पेश माने
५. कुडाळ – प्रकाश सदाशिव मांजरेकर
६. वेंगुर्ला – प्रतिनिधी निवड बाकी
७. सावंतवाडी – रमेश नारायण घाडीकर
८. दोडामार्ग – प्रतिनिधी निवड बाकी
या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वडार समाजाला एकत्रित आणणे, समाजाचे प्रश्न सोडविणे तसेच शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी संघटितपणे प्रयत्न करणे हा उद्देश आहे.
नवनियुक्त सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व महिला प्रतिनिधींचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐




