ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोपरगाव येथील एकाने पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
कोपरगाव येथील एकाने पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न.
श्रीरामपूर तालुका (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी )
कोपरगाव मध्ये गोदावरी पात्रात साडेचार च्या आसपास एका व्यक्तीने लहान पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने उडी मारताना गोदावरी पात्रात काही अपदा मित्र बसलेल होते त्यांनी हे पाहताच त्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढले कोपरगाव मधील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले ती व्यक्ती कोपरगाव मधील असून सरफुद्दीन पठान असे त्या व्यक्तीचे नाव असुन अंदाजे वय 60 ते 65 आहे ही व्यक्ती संजयनगर कोपरगाव मधील कळते प्रकृती चिंताजनक आहे आत्महत्येचे कारण अजून कळले नाही आपदा मित्र मध्ये
विजु मरसाळे .दिपक थोरात .सुषमा खिलारी .सोमनाथ थोरात .प्रविण मोरे
या कोपरगाव येथील आपदा मित्रांनी त्याचे जीव वाचवले