ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वैजापुर:-केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी धर्मेंद् त्रिभुवन यांच्या निवास स्थानी बैठक.

पत्रकार बाळासाहेब सरोदे छ.संभाजीनगर:-9022552792

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार बाळासाहेब सरोदे छ. संभाजीनगर

वैजापुर:-केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी धर्मेंद् त्रिभुवन यांच्या निवास स्थानी बैठक.

मा.डॉ भागवत कराड साहेब केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी आज माननीय धर्मेंद्र भाऊ त्रिभुवन यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मातंग समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. माननीय धर्मेंद्र भाऊ यांनी व विश्वनाथ त्रिभुवन चेअरमन यांनी श्रीकृष्ण हाउसिंग सोसायटी घरकुलाच्या विषयी चर्चा केली. तसेच माननीय कृष्ण भाऊ शोले आदिवासी युवा महासंघाचे यांनी ही चर्चा केली. माननीय मजनू पठाण पोलीस मित्र संघटना व माननीय बंडूभाऊ पांचाळ विश्वकर्मा समाज संघटना तसेच माननीय चंद्रकांत बर्डे विद्रोही आदिवासी संघटना व मार्गरेट व छाया मॅडम निर्मला इन्स्टिट्यूट वैजापूर व अण्णाभाऊ साठे चे कार्यकर्ते कडू त्रिभुवन बबन त्रिभुवन नगरसेवक मधुकर त्रिभुवन निलेश भाऊ त्रिभुवन भीमराज त्रिभुवन नामदेव त्रिभुवन कैलास त्रिभुवन सोमनाथ त्रिभुवन सतीश त्रिभुवन सतीश तुपे अभिषेक त्रिभुवन बाळासाहेब सरोदे कैलास मस्के साहेबराव त्रिभुवन गुलाब वाघ फिरोज मंसूरी अंकुश कोरडे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button