नवी मुंबई:-सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी तथा माहिती अधिकारी श्री सुरेन्द्र निकम याचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करताना कासम मुलाणी.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी तथा माहिती अधिकारी श्री सुरेन्द्र निकम याचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करताना नवी मुंबई रिक्षा महासघ संस्थापक /अध्यक्ष तथा रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री कासंमभाई मुलानी.
नवी मुंबई:- ९९ रिक्षा नवी मुंबई RTO कार्यालय वाशी यांनी अन्यायकारक लिलाव करून रिक्षा चालकांचे कुटुंब उद्ध्वस्त केल्या संदर्भात.
वाशी नवी मुंबई प्रतींनीधी :-आज दिनांक 30 /12/ 20 22 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशी येथे नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक/ अध्यक्ष श्री कासमभाई मुलानी यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशी यांच्याकडे नवी मुंबईतील रिक्षा चालकांच्या अटकाव करून ठेवलेल्या अनेक रिक्षा ज्या रिक्षावर अनेक बँकांचे लोन आहे त्या रिक्षा ४ते ५ वर्षाच्या आतीलच असतानाही कोणत्याही बँकांची किंवा रिक्षा चालकांशी प्रत्यक्ष भेट न घेता किंवा त्यांना चौकशीस न बोलवता तसेच कोणतेही प्रकरण न्यायालयामध्ये न पाठवता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशी यांनी ९९ रिक्षा लिलाव पद्धतीने भंगारत काढून अनेक रिक्षा चालकांना देशोधडीस लावले आहे याबाबत नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री कासमभाई मुलानी यांनी आरटीओकडे माहिती अधिकारामध्ये संपूर्ण माहिती मागवली असता वाशी आरटीओ यांनी सदरची माहिती देण्यास टाळाटाळ करून दिशाभूल करण्यात येऊन माहिती अधिकाराच्या नियमानुसार तीस दिवसांमध्ये माहिती पुरवली परंतु जी माहिती आरटीओ प्रशासन दहा मिनिटांमध्ये देऊ शकत होते ती माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे व आदेशाने माहिती अधिकाराच्या नियमाकडे बोट दाखवून जाणीवपूर्वक माहिती देण्या स विलंब लावण्यात आला देण्यात आलेली माहिती ही शासकीय वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे कळवले आहे जर माहिती शासकीय वेबसाईटवर उपलब्ध होती तर आरटीओ प्रशासनाने सदरची माहिती तात्काळ देणे गरजेचे होते परंतु जाणीवपूर्वक लिलाव पद्धतीमध्ये झालेला भ्रष्टाचार लपविण्याकरिताच लिलाव झालेल्या रिक्षाची माहिती फक्त कागदी स्वरूपात देण्यासाठी ३० दिवसाचा विलंब लाऊन मानसिक त्रास दिल्याबद्दल तसेच कष्टकरी रिक्षा चालकांची घोर फसवणूक करण्यात आली अनेक रीक्षावर बँकांचे३ते चार लाखांचे कर्ज प्रलंबित आहे असे असताना कष्टकरी रिक्षा बानधवांचा कोणताही विचार न करता RTO कार्यालयाचा भ्रष्टाचार लपविण्याचा उदेशाने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केल्याबद्दल नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करण्यात येऊन आज दिनांक ३०/१२/२०२२ रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा माहिती अधिकारी वाशी नवी मुंबई श्री सुरेंद्र निकम साहेबांचे गुलाबाचे पुष्प गुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला प्रसंगी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सुरेंद्र निकम व नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक/अध्यक्ष श्री कासंमभाई मुलानी सत्कार प्रसंगी कासंमभाई मुलाणी यांनी उपप्रादेशिक अधिकारी वाशी यांना इशारा देण्यात आला की नवी मुंबईतील रिक्षा चालकांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही आपण कितीही विलंब केला तरी किंवा त्रास दिला तरी आरटीओ मधील होणारा लाखोंचा भ्रष्टाचार थांबूवन रिक्षाचालकांच्या न्याय हक्कासाठी यापुढील कायदेशीर लढा अधिक तीव् करणार.