ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
शिवडी:-(मुंबई):-६ जानेवारी ममता दिनानिमित्त श्री पांडुरंगाच्या भव्य पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी मंडळींना श्रीराम मंदिर कॉटनग्रीन येथे शिवसेना शाखा क्र.२०६ च्या वतीने अल्पोपहाराचे वाटप.
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव
शिवडी:-(मुंबई):-६ जानेवारी ममता दिनानिमित्त श्री पांडुरंगाच्या भव्य पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी मंडळींना श्रीराम मंदिर कॉटनग्रीन येथे शिवसेना शाखा क्र.२०६ च्या वतीने अल्पोपहाराचे वाटप.
🚩🚩 ममता दिन 🚩🚩
६ जानेवारी ममता दिनानिमित्त रविवार दि. ७ जानेवारी रोजी वारकरी श्री प्रबोधन महासमिती आश्रीयोजित महानगरी मुंबईमध्ये श्री पांडुरंगाच्या भव्य पालखी सोहळ्या सहभागी झालेल्या वारकरी मंडळींना श्रीराम मंदिर कॉटनग्रीन येथे सकाळी १०:०० वा. शिवसेना शाखा क्र. २०६ च्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंतसाहेब शिवसेना गटनेते शिवडी विधानसभेचे धडाकेबाज आमदार अजय चौधरीसाहेब शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ शाखाप्रमुख हनुमंत(बैजू)हिंदोळे शाखासंघटक शुभदा पाटील शाखासमन्वयक भारती देवाडीगा शाखेतील महिला पुरुष आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.