वैजापूर:-मौजे शिरजगाव तालुका वैजापूर येथे नागरिकांना मोफत ईश्रम कार्ड वाटप.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मौजे शिरजगाव तालुका वैजापूर येथे नागरिकांना मोफत ईश्रम कार्ड वाटप.
आज. दि. १३/१२/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते नागरिकांना ईश्रम कार्ड वाटप करण्यात आले प्रसंगी बाळासाहेब गायकवाड यांचा सत्कार गावातील प्रतिष्ठित नागरिक संजय(आबा) निंबाळकर व जनार्दन नेहे यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना गायकवाड साहेब यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांबद्दल माहिती दिली त्यावेळी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोशल मीडिया तालुका अध्यक्ष ऋषिकेश सातपुते विद्यार्थी आघाडी संयोजक ज्ञानेश्वर पाटील वायाळ बूथ प्रमुख नारायण मुर्तडक नानासाहेब दुशिंग रामकृष्ण भवर गोरख वाघ तुळशीराम वराडे संभाजी मलिक लेखक बाबा चेन्ने व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी. रामकृष्ण भवर. वैजापुर मो. नं(७४९९८९४८९७)