क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-श्री भैरवनाथ विद्यालय चोराडे च्या खेळाडूचे शालेय क्रिडा स्पर्धेत यश….
प्रतिनिधी अंकुश पिसाळ खटाव:-9922798439

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण8208717483.
प्रतिनिधी (अंकुश पिसाळ )खटाव :- दि. 7/12/22 रोजी झालेल्या तालुका स्तरावर.
श्री भैरवनाथ विद्यालय चोराडे च्या खेळाडूचे शालेय क्रिडा स्पर्धेत यश….
17 वर्षाखालील गटात उंच उडी प्रथम क्रमांक-ओंकार अंकुश पिसाळ …….
14 वर्षाखालील गटात उंच उडी प्रथम व लांब उडी द्वितीय क्रमांक-निहाल जावेद मुल्ला
गोळा फेक प्रथम क्रमांक व थाळी फेक द्वितीय क्रमांक-ओंकार धनाजी पिसाळ
सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन
💐💐💐💐