आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण तालुका शिक्षक समितीची कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी गणेश तांबे व सरचिटणीसपदी संतोष मोहिते यांची निवड.

सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक अशितोष चव्हाण

फलटण तालुका शिक्षक समितीची कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी गणेश तांबे व सरचिटणीसपदी संतोष मोहिते यांची निवड.

फलटण तालुका शिक्षक समितीच्या आज झालेल्या सहविचार सभेत नूतन कार्यकारिणी बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यामध्ये
श्री.गणेश तांबे यांची अध्यक्षपदी व श्री.संतोष मोहिते यांची सरचिटणीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच श्री.संजय जाधव -शिक्षक नेते,श्री.नितीन करे-तालुका नेते,श्री.अंकुश लोखंडे-कार्याध्यक्ष,
श्री.बाळकृष्ण गायकवाड- कोषाध्यक्ष इत्यादी निवडी जाहीर करण्यात आलेल्याअसून लवकरच फलटण तालुक्यात सर्व शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांचा भव्यदिव्य मेळावा घेऊन उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असणारी फलटण तालुका शिक्षक समिती कार्य करत आहे.
फलटण तालुका शिक्षक समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा नेते,श्री.सुरेंद्रकुमार घाडगे,श्री.चंद्रकांत मोरे श्री.उदयकुमार नाळे तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.सिध्दनाथ देशमुख सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री.शशिकांत बागल, जिल्हा सरचिटणीस श्री.आनंदराव सोनवलकर,सल्लागार श्री.संपतराव मराठे,
सहचिटणीस श्री.संपतराव निकाळजे,
कोषाध्यक्ष श्री.धन्यकुमार तारळकर,
उपाध्यक्ष श्री.अमोल निकाळजे,संपर्कप्रमुख
श्री.आबा देशमुख व सातारा जिल्हा शिक्षक समितीचे सर्व सभासदांनी नूतन कार्यकारिणीच्या अभिनंदन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button