पिंपोडे बुद्रुक:-बायोफँक्टर कंपनीच्या प्रॉडक्टमुळे स्टाँबेरी पिकाला जीवदान.
प्रतिनिधी अभिजीत लेंबे:-9822883516

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
बायोफँक्टर कंपनीच्या प्रॉडक्टमुळे स्टाँबेरी पिकाला जीवदान.
पिंपोडे बुद्रुक / प्रतिनिधी / अभिजीत लेंभे
मी भुजंग सावंत रा. सर्कलवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी माझ्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी या पिकाची सप्टेंबर महिन्यांमध्ये लागवड केली पण निसर्गाच्या लहरीपणापणामुळे माझ्या रोपांची मर खूप झाली व बऱ्याच बुरशीजन्य रोगांना बळी पडला यामध्ये खूप खचून गेलो .प्लांट सोडून द्यायची अशी माझी परिस्थिती झाली होती या परिस्थितीमध्ये वैभव पिसाळ साहेबांनी प्रत्यक्ष भेट दिली व मार्गदर्शन केले त्यांनी बेलोम,जिवम प्रोसीड,अँग्रीसीन व बी एस एल4 या उत्पादका
चा वापर केल्याने माझा प्लॉट पूर्नजिवीत झाला. व काळोखी फुलांची संख्या, फळांची संख्या अप्रतिम आहे.यामुळे कंपनीच्या उत्पादकाच्या रिझल्ट बाबतीत मी खूप खूप समाधानी आहे तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशा उत्पादकाचा वापर करून आपले पिकाचे भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद