मायणी येथे रामजी आंबेडकर यांच्या मार्गाची अधिकारी वर्गाकडून पाहणी मार्गदर्शन.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
मायणी येथे रामजी आंबेडकर यांच्या मार्गाची अधिकारी वर्गाकडून पाहणी मार्गदर्शन.
मायणी प्रतिनिधी—-मायणी येथील ब्रिटीशकालीन धरणाचे बांधकाम दीडशे वर्षांपूर्वी झाले असून ते धरण आजही मजबूत अवस्थेत आहे आज या धरणाच्या पाण्यामुळे मायणी चितळी शेडगेवाडी माहुली हा परिसर पाण्यामुळे सुखावला आहे या धरणाच्या बांधकामावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर देखरेख करत होते त्यांची आठवण समाजाला व्हावी त्यांची प्रेरणा संपूर्ण मानवाला मिळावी या उद्देशाने डॉक्टर दिलीपराव येळगावकरयांच्या प्रयत्नामुळे हे स्मारक लवकरच कार्यान्वित होणार आहे हे स्मारक मायनीच्या पूर्वेला विठोबा मंदिराजवळ शासनाच्या जागेत भव्य पटांगणावर तीन कोटी खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे सदर जागेची पाहणी व मार्गदर्शन करण्यासाठी सातारा सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीयुत उबाळे साहेब यांनी पाहणी व मार्गदर्शन केले या पाहणी
दौऱ्यात डॉक्टर दिलीपराव येळगावकर युवा नेते सचिन भाऊ गु दगे उपसरपंच जगन्नाथ भिसे व प्रभाग सहा मधील कार्यकर्ते