ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-प्रभाग क्रमांक 206 शिवडी गाडी अड्डा विभागातील दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी मनपाचे शर्थीचे प्रयत्न.

प्रतिनिधी विजय काळे महाराष्ट्र:-9820240995

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

  • प्रभाग क्रमांक 206 शिवडी गाडी अड्डा विभागातील दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी मनपा शर्थीने प्रयत्न करीत आहे परंतु त्यांना अजून देखील पूर्णपणे यश लाभलेले नाही सदर विभागात आज *एम. एम. आर. डी. ए. तसेच मुंबई महापालिका* एफ दक्षिण विभाग जलविभाग, मनपा कन्स्ट्रक्शन विभाग यांच्यासोबत *संयुक्त पाहणी* केली जोपर्यंत येथील नागरिकांच्या दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग निघत नाही तोपर्यंत येथील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी *वेगळी जलवाहिनी दुसऱ्या पाईपलाईन वरून देण्याचे निश्चित करण्यात आले* यासाठी होणारा खर्च करण्यास देखील एम. एम. आर. डी ए. अधिकाऱ्यांनी तयारी दर्शिवली यावेळी मनपा तसेच एम. एम. आर. डी. ए. अधिकारी तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते

आपला नम्र *सचिन देवदास पडवळ* मा. शिवसेना नगरसेवक शिवडी कॉटन ग्रीन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button