मायणी:-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार पश्चिम महाराष्ट्र पत्रकार सेलच्या महासचिव पदी दिलीप पुस्तके यांची नियुक्ती.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार पश्चिम महाराष्ट्र पत्रकार सेलच्या महासचिव पदी दिलीप पुस्तके यांची नियुक्ती.
मायणी प्रतिनिधी___आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या पश्चिम महाराष्ट्र पत्रकार सेलच्या महासचिव पदी तरुण भारत चे जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके यांची नियुक्ती झाली असून या नियुक्तीचे पत्र आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संतोष बजाज यांच्या हस्ते निमसोड येथील कार्यशाळेत प्रदान करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष विश्वदीप आपगे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमरदीप आपगे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ स्नेहल थोरात सातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत देशमुख सातारा जिल्हा महिला अध्यक्ष सौ अनिता धर्मे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार राजू कचरे कार्यकारी अध्यक्ष संतोष डांगे मुख्य सचिव बाबासो कुंभार जिल्हा वाद निवारण अधिकारी के एम पाटील जिल्हा सल्लागार अधिकारी बाबा थोरवे जनसंपर्क अधिकारी महेश तांबेकर तालुका उपाध्यक्ष राजाराम जाधव उपस्थित होते.