ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय
पनवेल:-मावळ मतदार संघाचे खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांची दिल्ली येथे लोकसभे मध्ये पिठासीन अधिकारी पदी नेमणूक.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
मावळ मतदार संघाचे खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांची दिल्ली येथे लोकसभे मध्ये पिठासीन अधिकारी पदी म्हणून नेमणूक झाल्या बद्दल पनवेल येथील शिवसेना कार्यालय मध्ये खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे पनवेलचे जिल्हाप्रमुख श्री रामदासजी शेवाळे साहेब शिवसेनेचे पनवेल तालुकाप्रमुख श्री भरत ज्ञानदेव जाधव शिवसेनेचे महिला उपजिल्हाप्रमुख सौ वैजयंती ताई ठाकूर कळंबोली शिवसेना शहर प्रमुख श्री तुकाराम जरग पारगाव चे सरपंच श्री बाळा नाईक तसेच बहुसंख्येने शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसैनिक हजर होते.