ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव:-सहकार सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधनेच्या प्रयत्न आपण केला-चेअरमन राजेंद्र चेचरे.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

राष्ट्रीय अध्यक्ष संपर्क प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042.
लोहगाव वार्ताहर सहकार सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न आपण सोसायटीच्या माध्यमातून केला असे विचार राजेंद्र चेचरे यांनी व्यक्त केले.
 लोहगाव विविध कार्यकारी सहकारी( विकास) सेवा संस्थेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र  चेचरे हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ  बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली
 सभेपुढे येणारे विषयाचे वाचन  संस्थेचे सचिव आर व्ही चेचरे यांनी केले  यावेळी बोलताना राजेंद्र चेचरे म्हणाले की  सोसायटीच्या कामात आपण कुठलाही
  राजकीय हस्तक्षेप आपण येऊन दिला नाही कुणाचे काम आपण सोसायटीच्या माध्यमातून  अडवले नाही त्यामुळे आज तालुक्याच्या ठिकाणी सोसायटीचे नाव लौकीक वाढवून संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन सभासदांना 15 टक्के डिव्हिजन देण्याचा निर्णय केला आहे त्यामुळे तालुक्यात एक चांगला संदेश सोसायटीच्या माध्यमातून गेलेला आहे.
 यावेळी ॲड बाबासाहेब चेचरे म्हणाली की सोसायटीचे भाग भांडवल वाढवण्यासाठी सभासदांचे शेअर्स किमान एक लाखापर्यंत करावे सोसायटीचे मालकीचे गाळे बांधून ते भाडे तत्व देण्यात यावी त्यातून संस्थेची भागभाडवल वाढ होऊन त्यात फायदा सोसायटीच्या सभासदांना डेव्हिड रूपात देता होईल असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सोसायटी तज्ञ संचालक म्हणून निवड झालेले बाळासाहेब चेचरे व लक्ष्मण चेचरे यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन राजेंद्र केरुनाथ चेचरे व्हा. चेअरमन विजय हरिभाऊ चेचरे याप्रसंगी विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे माजी संचालक लहानु चेचरे ॲड बाबासाहेब चेचरे. सोसायटीचे माजी चेअरमन भास्करराव चेचरे .लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच गणेश चेचरे.  पोलीस पाटील वसंतराव चेचरे प्रगतशील शेतकरी बाबासाहेब भाऊराव चेचरे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे. प्रवरानगर जिल्हा बँकेचे शाखाधिकारी लहामगे  आर एल. किरण चेचरे .भाऊसाहेब सखाहरी चेचरे. अण्णासाहेब  नवसाची चेचरे. विनायक दरंदले. अमोल चेचरे  लक्ष्मण चेचरे प्रवीण चेचरे दिलीप चेचरे रावसाहेब मच्छिंद्र चेचरे       संजय नाना चेचरे. अक्षय चेचरे. सौ अनिता  किशोर तुरकणे. सौ पुष्पलता बाबासाहेब चेचरे.  अशोक रावसाहेब चेचरे. संस्थेचे तज्ञ संचालक. बाळासाहेब चेचरे .लक्ष्मण चेचरे ..रविंद्र चेचरे. अण्णासाहेब  दामोधर चेचरे .किशोर दरंदले.  . सुरेश मच्छिंद्र चेचरे. बळीराम चेचरे. कृष्णा  चेचरे    अनिल चेचरे. प्रभाकर चेचरे भाऊसाहेब वाघ पत्रकार कोडीराम नेहे  .संस्थेचे सचिव राजेंद्र वसंतराव चेचरे . यावेळी उपस्थित होते. उपस्थिताचे आभार व सूत्रसंचालन प्राध्यापक किरण अण्णासाहेब चेचरे यांनी केले.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button