कोरेगाव :-श्री बाळसिद्ध गणेशोत्सव मंडळ पिंपरी*👑 गणेशोत्सव २०२२ मधील श्री दीपक साबळे सर प्रस्तुत होम मिनिस्टर.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
श्री बाळसिद्ध गणेशोत्सव मंडळ पिंपरी*👑
गणेशोत्सव २०२२ मधील श्री दीपक साबळे सर प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा,खेळ मनोरंजनाचा यातील अंतिम निकाल
प्रथम क्रमांक विजेते :🥇
*१.विमल कुमार सुतार*
१५००० रु किंमतीची महालक्ष्मी आटाचक्की
सौजन्य -कै सोमनाथ केशव साखरे यांच्या स्मरणार्थ श्री शंकर बाळकृष्ण साखरे व कुटुंबीय यांचेकडून
द्वितीय क्रमांक विजेते :🥈
*२.माधुरी उमाकांत पवार*
१०००० ru किमतीचा १२ स्टेज आर ओ पुरिफायर
सौजन्य -श्री कन्स्ट्रकशन पिंपरी, श्री ज्ञानेश्वर दिलीप निकम यांचेकडून
तृतीय क्रमांक विजेते :🥉
*३. वासंती लहुराज तुपे*
४००० रु किमतीची सूर्या गॅस शेगडी
सौजन्य -श्री विश्वजित शिर्के, सुर्ली यांचेकडून
चार, पाच, सहा क्रमांकाचे विजेते :🏅
*४. निलम संतोष पवार*
*५. पूजा सागर पवार*
*६. सुप्रिया अनंत साबळे*
बक्षीस – सोन्याची नथ
सौजन्य -श्री बाळसिद्ध गणेशोत्सव मंडळ पिंपरी
सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा क्रमांकाचे विजेते :🎖️
*७. जयश्री जयवंत कदम*
*८. छाया महादेव फडतरे*
*९. पुष्पा सदाशिव पिसाळ*
*१०. अनिता विकास ढोणकर*
*११. काजल देवदास सोनवले*
*१२ जयश्री मुरलीधर सुतार*
बक्षीस – चांदीचे नाणे
सौजन्य – अष्टगंध नाट्य संस्था पिंपरी
*सर्व विजेत्यां महिलांचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन…* 🌷💐
*तसेच सर्व सहभागी झालेल्या १०४ महिलांचे मनःपूर्वक आभार*🙏
*तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व ग्रामस्थांचेही मनःपूर्वक आभार…*🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया🙌