ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड :-मौजे रिसवड येथे पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मार्गदर्शन.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड:-8421223931

मौजे रिसवड ता. कराड येथे पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना *महात्मा ज्योतिबा फुले* आणि आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मार्गदर्शन केले. मा.श्री.आजय मोहिते (सर) कोळेकर हॉस्पिटल, कराड यांच्या योजनेअंतर्गत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.व औषध उपचारांविषयी माहिती देण्यात आली. यावेळी (अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार कराड उत्तर) माननीय श्री. संभाजी शंकर इंगवले (भाऊ) सामाजिक कार्यकर्ते व मा.वैभव झंजे यांच्या योजनेअंतर्गत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. याप्रसंगी मा.श्री.योगेश लक्ष्मण इंगवले, मा.बुशन इंगवले,मा.हर्षद इंगवले, मा.अक्षय शिंगाडे, मा.श्री.चद्रकांत कांबळे, व इतर ग्रामस्थ यांनी यावेळी आभार मानले.