आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-(मेनवली)-मुसळधार पावसामुळे उमळून पडलेल्या पिंपळाच्या झाडाचे मेनवली ग्रामस्थांनी केले पुनर्रोपण.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8209717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

वाई:-(मेनवली)-मुसळधार पावसामुळे उमळून पडलेल्या पिंपळाच्या झाडाचे मेनवली ग्रामस्थांनी केले पुनर्रोपण.

 

मेनवली येथील प्रवीण रजपूत यांचे बंद असलेल्या ऑइल मिलच्या इमारतीवरील मुसळधार पावसामुळे उमळून पडलेल्या पिंपळाच्या झाडाचे मेनवली ग्रामस्थांनी केले पुनर्रोपण मेनवली गावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन गोवंडे यांनी दिलेल्या माहिती वरून व वाई येथील सामाजिक कार्यकर्ते नागपूरकर व लोकमतचे बातमीदार भिलारे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मेनवली गावचे उपसरपंच संजय चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने सदरचा उपक्रम राबविण्यात आला याकरिता मेनवली गावातील विकास सेवा संस्थेचे सदस्य सुरेंद्र चौधरी तसेच मेनवली गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वेदपाठक सचिन चौधरी अजय चौधरी मयूर काटे व प्रवीण रजपूत यांचे विशेष सहकार्य लाभले याकरिता बोपर्डी चे माजी सरपंच अविनाश गाढवे यांनी मोफत जेसीपी उपलब्ध करून दिला तसेच मेनवली गावातील विठ्ठल सदाशिव चौधरी यांनी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला . या उपक्रमाचे मेनवली गावचे सरपंच सौ लक्ष्मी वेदपाठक तसेच मेनवली विकास सेवा सोसायटी चेअरमन मधुकर चौधरी ग्रामसेवक सुचित्रा राऊत तलाठी शेजवळ मॅडम व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व संचालक तसेच गावातील आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button