ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-खोजेवाडीजवळ अपघात ६ जखमी.

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

खोजेवाडीजवळ अपघात ६ जखमी.
्सातारा तालुक्यातील खोजेवाडी गावाच्या हद्दीत पेट्रोल पंपा जवळ नांदगाव ते बोरगाव जाणाऱ्या रस्त्यावर ओमनी व स्विफ्ट गाडीची समोरासमोर धडक झाली यामध्ये सहा जण जखमी झाले अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला यशवंत धुमाळ सिद्धू धुमाळ कार्तिक धुमाळ राहणार सातारा शिवनाथ साळुंखे. अमोल साळुंखे .राहणार नागठाणे तालुका सातारा व प्रतीक्षा घाडगे राहणार फत्त्यापूर सातारा हे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघा त इतका भीषण होता की वाहनांचा चक्काचूर झालेला आहे अवस्था बघितल्यानंतर अपघाताचे गांभीर्य लक्षात आले. बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये समजतात बोरगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख.विजय देसाई.पोलीस हवालदार अमोल गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व पंचनामा केला

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button