वैजापूर तालुक्यातील विनायक नगर येथे भीम गीतांचा कार्यक्रम संपन.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छत्रपती संभाजीनगर:9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छत्रपती संभाजीनगर
वैजापूर तालुक्यातील विनायक नगर येथे भीम गीतांचा कार्यक्रम संपन.
संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती निमित्त विनायक नगर येथे भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहूजी महाराज, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक संतोष चव्हाण, वैजापूर पोलीस स्टेशनचे रावते साहेब, संदीप चव्हाण साहेब, ग्रामपंचायत सदस्य अण्णा भाऊ पवार नजीम भाई काजी पोलीस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव पवार, (पत्रकार)बाळासाहेब सरोदे त्यांच्या हस्ते करण्यात आले भीम जयंती उत्सव समिती विनायक नगर अध्यक्ष आकाश पठारे, उपाध्यक्ष पप्पू मोरे, सचिव विजय भालेराव,कार्याध्यक्ष बबलू दिवेकर, संदीप बागुल, शुभम पठारे , सनी बागुल, जीवन बागुल, योगेश पठारे, सागर कोल्हे, विकास पटाईत, विशाल पठारे, किरण थोरात, विजय जाधव, व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.