ताज्या घडामोडी

पुसेसावळी:-डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना खटावच्या अध्यक्षपदी श्री.विनोद खाडे,तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ निवड..

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

RPS STAR NEWS

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना खटावच्या अध्यक्षपदी श्री.विनोद खाडे,तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ निवड..

 

पुसेसावळी:

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार खटाव तालुका संघटनेच्या पदाधिकारी निवडी संघटनेचे
राज्याध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
खटाव तालुका डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेची बैठक नुकतीच वडूज येथे पार पडली.
या बैठकीमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटावच्या अध्यक्षपदी विनोद खाडे तर उपाध्यक्षपदी राजीव पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
धावपळीच्या जीवनात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी एकजूट होणे आवश्यक असल्याने खटाव तालुक्यामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.तरी
सन २०२५ च्या खटाव तालुक्यातील नूतन कार्यकारिणी मध्ये अध्यक्षपदी श्री.विनोद खाडे, कार्याध्यक्षपदी -श्री.विजय जगदाळे, उपाध्यक्षपदी -श्री राजीव पिसाळ, सचिवपदी -श्री. जे. के काळे, सहसचिवपदी – सौ मिलिंदा पवार, खजिनदारपदी -श्री महेश यादव,सहखजिनदारपदी -श्री दत्तात्रय फाळके,संघटकपदी – प्रा.अजय शेटे, प्रसिद्धी प्रमुखपदी – श्री लालासाहेब माने- पाटील,संपर्कप्रमुखपदी -श्री सचिन पवार,मार्गदर्शकपदी -श्री महेश तांबवेकर,सदस्यपदी श्री.पंकज कदम, सदस्यपदी श्री.संदीप कुदळे,सदस्यपदी अकबर भालदार, सदस्यपदी नितीन घोरपडे यांच्या निवडी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे यांच्या उपस्थित पार पडल्या.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुका नूतन कार्यकारिणीस संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, साप्ताहिक संघटनेचे राज्याध्यक्ष संजय कदम, राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे,
सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय पानसांडे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप माने, युवराज धुमाळ, सुजितकुमार ढापरे, महेश नलावडे, राहिद सय्यद, सचिव प्रशांत बाजी, सहसचिव अशोक इथापे, खजिनदार लिंगराज साखरे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल ताटे, जिल्हा संघटक मिलिंद लोहार, जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे, संजय कारंडे, सूर्यप्रताप कांबळे, संदीप जठार, संजय कारंडे यांनी अभिनंदन केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button