ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
श्रीरामपूर:-चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष ‘ मतदानावर ‘ बहिष्कार ‘ नेत्यांना बंदी . माळेवाडीमध्ये झळकले पोस्टर.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष ‘ मतदानावर ‘ बहिष्कार ‘ नेत्यांना बंदी . माळेवाडीमध्ये झळकले पोस्टर.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) माळेवाडी नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील सीमेला लागून असलेले अहमदनगर जिल्ह्यातील माळेवाडी या गावामध्ये चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष तसेच ‘ मतदानावर बहिष्कार सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी अशा प्रकारचे पोस्टर उद्या शुक्रवार झळकणार आहे . तसेच मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या २५ ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणाऱ्या कडक उपोषणाला जोरदार पाठिंबा देण्यात आला . जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही असा गावाच्या वतीने यावेळी आम्हाला पाहिजे फक्त आरक्षण तसेच एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आल्या आहे