पुणे:-भारती विद्यापीठ – विधी संघर्षीत बालकाकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भारती विद्यापीठ – विधी संघर्षीत बालकाकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत.

भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी.
दिनांक – १९/०५/२०
महाराष्ट्र पोलीस
दिनांक १८/०५/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच े वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिला यांच े मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच े तपास पथकाच े अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांच े गोपनीय बातमीदारामार्फतीन े बातमी मिळाली की, एक विधीसंघर्षात बालक हा वंडरसिटीजवळील सहीस रोडलगत थांबला आहे. लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमूद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाण े इसमाचा शोध घेतला असता एक विधीसंघर्षीत वालक हा त्याचे ताव्यात ५०,०००/- रुपये किंमतीच े एक गाक्ठी बनावटीचा कट्टसहीत दिनांक १८/०५/२०२६ रोजी २०.४३ वा मिळून आल्यान े त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करुन, त्याचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ- पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २७४/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुण े शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुण े शहर, मा. राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते सो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुण े यांच े मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) केलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळ े यांच्या पथकान े केली आहे.
Weamsandegory
(कैलास कोडग)
पोलीस निरीक्षक, (गुन्हे) भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुण े शहर




